प्रयत्न चांगला! मतला व मक्ता ठीक. पण...

संवाद पाकळ्यांचे खुडले कुठून गेले
मधुरात्र भंगताना दिसले तिला मला

या कोरड्या जगाला का वेदना कळाव्या
अश्रूंबरोबरी या टिपले तिला मला

-- यात अर्थ स्पष्ट होत नाही .
शुभेच्छा!
जयन्ता५२