डिडक्शन = वजावट
इंटिग्रेशन = सामीलीकरण (जर गणिती क्रिया असा अर्थ अपेक्षित नसेल तर)
पॅरलल थिंकिंग = समांतर विचारप्रक्रिया (येथे दिलेला अर्थ गृहीत धरुन)
इ. & इ. रिस्पॉन्सेस = आंतरिक (समर्पकतेबद्दल साशंक) व भावनिक प्रतिक्रिया
मोनोसिलॅबिक = एकाक्षरी (मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी शब्दकोशात 'अक्षर' याचा पहिला अर्थ a letter of the alphabet आणि दुसरा अर्थ A syllable असा दिला आहे.)