तात्या ,

कोंकणातील लोकांबद्दल ऐकून होतोच आता तुमच्या रूपाने बघतो आहे (फुरसं... जनावर... आदी उल्लेख). पु. लं.चा अंतु बर्वा हे आमच्या ओळखीचे पाहिले कोकणस्थ असामी. बाकी मी विदर्भाचा आहे हे माहिती असावं.

तुमचा (सावध)

नीलकांत