लहानपणी  श्री.कृ.कोल्हटकर किंवा चिं.वि‍.जोशी यांचे एक पुस्तक वाचले होते, त्यात मुरावि वर एक लेख होता. त्यातील आठवणीतले कांही नमूने  -

रा.रा.र.वा.भागवत ----- रसभा खा गवत

वीरांगना  ----  वारांगना

ताप आला --- बाप आला