आसवांनो स्वाभिमानी व्हा जराना कुठे आमंत्रणाविण जायचेठेवुया लक्षात आपण जन्मभरतू मला अन मी तुला विसरायचेएकमेकांशी जमाया लागले जीवना आता कसे रे व्हायचे?वा वा! गझल आवडली.