ता.क. सदस्य संख्या ६६०० नाही. आठवड्यापूर्वी ५३६५ होती. आता फारतर १०० ने वाढली असेल.)

सुप्रियापाटील सदस्य क्रमांक -६१७४ , आणि विल्कुल - सदस्य क्रमांक ६२१९ ही दोन उदाहरणे आपल्या डेटाबेसाला ताजेतवाने करण्याची गरज आहे हे दर्शवण्यासाठी पुरेशी आहेत. अगदी ६५०० पुढचे पण सदस्य पाहिलेले आहेत. त्यामुळे प्रतिवाद करताना जागे असावे.

सदस्य संख्येबद्दल मी मत मांडलेले नाही, हा प्रतिवाद माझा नाही. मी वाद-प्रतिवाद झोपेत कधीच करु शकत नाही. काळजी नसावी.

तुम्हाला २ वर्षे पूर्ण व्हायच्या आधीच कोणी निवृत्त केले तर कळवा. निषेधाच्या ठरावावर सही करायला निवृत्ती सोडून येईन.

आधी स्वतःच्या (सक्तीची?) निवृत्तीची काळजी करा. मला कोणी निवृत्त करायचा प्रयत्न करेल असे वाटत नाही, आणि  ते माझे मी सांभाळून घेइन. काळजी नसावी.

मिलिंद२००६