मंगलाताई,
पिकलेली केळी घालून शाकाहारी केक मीही करते, पण तो ओवनमध्ये.  तुमची ही कृती अगदी वेगळी आहे.  लहानपणी बऱ्याच ठिकाणी हा असा कुकरमध्ये केलेला केक खाल्याचं आठवतं.  भाजलेला रवा घालून म्हणजे चविष्टच लागणार.  वरच्या बाजूला सुंदर रंग येण्यासाठी कॅरॅमलची युक्ती उत्तम.