वा! म्हणजे मनोगताचा फळाच झाला की.

मधोमध सुविचार, डाव्या कोपऱ्यात दिनांक आणि वार, आणि उजव्या कोपऱ्यात "पटावर", "उपस्थित" आणि "अनुपस्थित" संख्या असं करायलाही हरकत नाही.

ह. घ्यालच.

- कोंबडी