क्षमस्व!
गेले ते दिन गेले
(कारण)सगळे केस पांढरे झाले
पत्नीने वा प्रेयसिने जे हाल माझे केले
काहिच त्यातिल स्मरणामध्ये नच आता राहिले
पत्नी सांगे  ऐकुन घेणे काम तेवढे उरले  
(तसे तुझेही होईल म्हणा एक दिवस!)