असेच अनुभव आपल्याला आपल्या देशातही यावेत ही अपेक्षा. ते येतातही पण ते कमी प्रमाणात, तसे न येता ती संस्कृती व्हावी ही इच्छा.