वा वा. खोडसाळबुवा, हज़ल अगदी सुंदर आहे हो. पण ह्यात खोडसाळपणा दिसत नाही, थोडासा चावटपणा दिसतो पण शेर सहज़ आणि तसे गोटीबंद झाले आहेत असे वाटते.
आपला(चाहता) प्रवासी