मराठी भाषकांना, लेखकांना, वृत्तपत्रांना इतर भाषांतली मूळ नावे बरोबर माहीत नसतात.
अशीच काही उदाहरणे -
शॉन कोनेरी - सीन कोनेरीबार्बरा बुश - बार्बारा बुशटेक्सस - टेक्सासथिएरी आन्री - थिएरी हेन्रीनाएग्रा - नायगाराला होया (La Jolla) - ला जोला