"असू शकतं की दोन्ही बाजूंनी सामंजस्य असेल तर त्यात काय कठिण आहे."

      अगदी बरोबर , कोणत्याही नात्यात सामंजस्य असावंच लगत पण सासू-सुनेच्या नात्यात ते मी तरी फार कमी बघितलं आहे . आणि एका गोष्टीवर मला विश्वास आहे की सासू काहीही झालं तरी सुनेची खऱ्या अर्थाने आई होऊच शकत नाही. त्यमुळे टिव्ही वरील मालिकेप्रमाणे आपणही माय लेकी होऊ असा भ्रम न ठेवता एकमेकीनं आपापली "स्पेस" दिली आणि एकमेकींच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करणं टाळता आलं तर हे नात खरंच चांगलं असू शकत.

  एखद्या बाबतीत सल्ला देण समजु शकतो पण बर्याचदा सल्ला आणि ढवळाढवळ यातिल फ़रक फ़ार पुसट असतो तो जर दोघिंना सांभाळता आला तर हे नात चांगलं होउ शकत.

-कांचन.