छोट्याशा दिसणाऱ्या गोळीमध्ये हजारो कॅलरीज्, व्हिटॅमिन्स् ठासून भरलेली असावेत असा अनुभव सन्जोपरावांच्या लेखाने आला...
बंदुकीचा बार उडावा आणि मनाच्या कानाकोपऱ्यात... पडद्यामागे झोपी गेलेली... हरवलेली उपमांची पाखरे दाही दिशांना उडावीत... अन् क्षणात पुन्हा सन्नाटा पसरावा असे काहीसे झाले आहे...

सन्जोप आणि वरुणही - अनुभूतीबद्दल धन्यवाद!