चित्रपटातील संगीत नेहमीच कानाला अधिक गोड वाटते. ( शिकल्याशिवाय जे संगीत समजत नाही ते 'शास्त्रीय' संगीत !!) म्हणुनच चित्रपटातील गाणी शास्त्रीय संगीतापेक्षा अधिक लोकप्रिय असतात.

ओबडधोबड पायावर जशी सुबक इमारत उभारली जाते, हे हि तसेच आहे/असावे असे वाटते.