लेखक: चिं. वि. जोशी
लेख: कंपॉझिटरचा सूड
रा.(व)सा.(हेब) र.वा. भागवत --- रासभा खा गवत
शाबास देशभगिनींनो! शाबास वीरांगनांनो!! --- शाबास देशभंगिनींनो! शाबास वारांगनांनो!!
(दुरुस्ती आठवणीतून केली आहे.)