लेख चिं. विं. च्या कोणत्या पुस्तकातला ते नक्की आठवत नाही. बहुधा 'एरंडाचे गुऱ्हाळ' असावे. नसल्यास 'वायफळांचा मळा'ही असू शकेल, पण त्या मानाने 'एरंडाचे गुऱ्हाळ' असण्याची शक्यता खूपच दाट वाटते.

कोणी नेमके सांगू शकेल काय?