असे काही वाचले की मन सुन्न होतं. सुंदर लेख. तेव्हा तर निदान सामान्य लोकांना तरी दत्तसारख्यांची आठवण होती. स्वातंत्र्य = गांधी-नेहरू इतकेच शिकवणारी पाठ्यपुस्तके वाचून मोठ्या झालेल्या पिढ्यांना तर ही नावेही ठाऊक नसतात. आणि आता तर NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकांत बोस, टिळक, अरविंद घोष इत्यादी 'terrorist' ठरवले गेले आहेत. बोला,मुलांनो, अर्जून सिंह झिंदाबाद !! मॅडम झिंदाबाद !!