मंगळूरकडील भाज्या (ज्यांना "उपकरी" असे म्हणतात) ह्या अशाच मसाले (गरम, गोडा इ.) न घालता केल्या जातात. माझ्या मते त्यामुळे त्या-त्या भाजीची मूळ चव चाखता येते. म्हणूनच ज्यांना कारले आवडते (माझ्याप्रमाणे) त्यांना ही पाककृती निश्चितच आवडेल.
वैशाली, अशाच "घश्शी"च्या पाककृतीही देत जा !