फारच सहज आणि सोपी कृती. मला वाटते, अतिसूक्ष्मलहरी भट्टीपेक्षा साध्या भट्टीत दाणे अधिक खमंग होतील आणि चटकन करपण्याचीही भिती राहणार नाही.

काजू-बदामही करता येतील पण प्रयोग करायला दाणेच बरे ! आणि हो, खारवलेले दाणे "नुसते" खाण्यात काही मजा नाही !!!