बापरे..ग.स.राव,गरिबीचे आणि अन्नान्नदशेचे इतके वास्तव आणि भीषण चित्रण वाचून शहारा आला. शेवट पण खूप करुण.आपली(हादरलेली)अनु