'हेचि फल काय मम तपाला' असे म्हणण्याची पाळी या देशभक्तावर स्वातंत्र्यानंतर यावी यापेक्षा दुर्दैवी ते काय? राजकारण्यांचे सोडाच, पण सामान्य जनतेला किंवा वृत्तपत्रांनाही त्यांची स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १८ वर्षे आठवण होऊ नये, हे खरोखरच खेदजनक. 'गरज सरो...' सारखाच प्रकार.