आपल्याप्रमाणे मी सुद्धा बरहाचा वापर करतो.
बरहा डायरेक्ट वापरुन याहू मेसेंजर मधे मेसेजेस पाठवल्यास ते दुसऱ्याला वाचता येत नाहीत. याहू मेसेंजर मधे मराठीत मेसेजेस पाठवता येऊ शकतात का?

मी प्रयत्न केला पण जमले नाही...