जी एस,

कथा वाचताना अंगावर काटा आला.  शेवट अत्यंत अनपेक्षित आणि विस्मयकारक वाटला.

फेकून दिलेल्या आणि ते वेचुन खाल्ल्या जाणार्‍या अन्नाची वर्णनं मात्र थोडी अंगावर येणारी वाटली.

पण एकूणात 'विस्मय' कथेचा एक वेगळा प्रयोग खूप दिवसांनी वाचनात आला!

आपला,
(विस्मयित) प्रसाद