अहो,
मराठीने इतरांवर केलेला अन्याय दिसतो, पण तुम्ही मराठीवर अन्याय करत आहात हे दिसते का?
मराठी शब्द तरी बरोबर वापरा.
इतर भाषिक, मुंबई ला मुंबाय म्हणतात. मालाड ला मलाड, भाईंदर ला भायंदर, माहिम ला महिम, वांद्रे ला बान्द्रा त्या बद्दल तुम्हाला काहीच म्हणायचे नाही का?