मला हिंदु धर्मातील देव-देवतांमुळे हा धर्म आवडतो. वेगवेगळे सण साजरे करताना मजा येते.