कुणी भाला घ्या, भाला घ्या
"कुणी भाला घ्या रे भाला घ्या
कुणी बीजली घ्या, बीजली घ्या
कुणी बीजली घ्या रे बीजली घ्या
कुणी फरशी घ्या,
परजा कुणी तलवारी परजा कुणी तलवारी परजा
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।।"
या ओळी विषेश वाटल्या. याचा गीतकार व संगीतकार कोणं बरे होता कुणी सांगल कां मर्दा ?