हिंदुधर्मांत लोकशाही आहे

आपण फारच विनोदी आहात शरदराव. जे धर्मीय आपल्याच धर्माच्या अन्य व्यक्तीची सावलीदेखील विटाळ मानतात त्यांनी लोकशाहीच्या गप्पा न केलेल्याच बऱ्या !

दुसरे म्हणजे हिंदुधर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक मनुष्य परमात्मस्वरूप आहे

खो खो खो खो (मी हसतोय !!). शरदराव, प्रत्येक मनुष्य म्हणजे कुठला मनुष्य ? "मुखातून" जन्मलेला , की "बाहूंतून" , की "मांड्यांतून" की "पायातून" ??

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरात दगडफेक करू नये असे ऐकून आहे !!!!!!!!!!!!!!

(केवळ आई-बाप हिंदू म्हणून हिंदू) सुनील