हुआ क्या रे?हुआ क्या रे
हुआ ये रे
?२६ वर्षापूर्वी लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीला
पोस्टाने राखी पाठवावी याची ही आठवण राहू नये
यामुळे कदाचित् !
चुकीची राखी बांधली त्याला ३५ वर्षे झाली.
ती जखम ओली झालि असेलही. मनाच्या जखमा
कधी ओल्या होतील तेच कळत नाही. मन निबर झालं नसेल तर!