सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,

वा! सुरेख ओजस्वी कविता.

मानसराव, कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद.