जीएस साहेब,
तुम्हा फारच प्रभावी लिहिता. एका वेगळ्या विश्वात नेऊन उत्कंठा वाढवणारे ओघवते लेखन आहे तुमचे. शेवटच्या क्षणी एकदम दिलेली कलाटणी तर फारच प्र्भावित करून गेली.
एक छोटीशी सूचना आहे. हापूसच्या आंब्याऐवजी मटणाची साफ केलेली हाडे जास्त चपखल बसली असती.
आज सकाळी सकाळी तुमची गोष्ट आणि मृदुलाताईंचा नॉट्फोर्ड चा प्रवास असे दोन खास लेख वाचून मजा आली.
पुनः धन्यवाद,
सुभाष