इथल्या तुरुंगाधिकाऱ्याला मुष्टियुद्धाचा शौक होता. तो शिपायांकरवी कैद्यांना जखडायचा आणि मग त्यांच्यावर; विशेषतः तोंडावर ठोसेबाजीचा सराव करायचा. हा प्रकार जवळ जवळ वर्षभर चालला होता.

विकृत व उन्मत्त

अखेर महावीरसिंहच जिंकले होते. १७ मे १९३३ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.

हे वाचताना खरच डोळे पाणावले.महावीरसिंहांच्या स्मृतीला अभिवादन