शरदरावांच्या विचारांशी सहमत. आणखी काही कारणे-
- हिंदू धर्माचे अधिष्ठान इतर कोणत्याही धर्माच्या दुस्वासावर अधारीत नाही असे वाटते.
- शाश्वत सत्य जाणून घेण्याचे एकापेक्षा अनेक मार्ग असू शकतात हे हिंदू धर्मास मूलतःच मान्य आहे असे वाटते. उलट ते हिंदू धर्माचे गृहीतकच आहे असे म्हणता येईल.
- आमचा काय तो धर्म बाकीचे सगळे पापी-नालायक अशी धारणा हिंदू धर्माची आणि धर्मियांची नाही असे वाटते.
- जे जन्मतःच हिंदू नाहीत त्यांची घाऊक धर्मांतरे न घडवणारा एकमेव धर्म.