वरील गीता चे संगीतकार ( माझ्या माहीती नुसार नक्की माहीत नाही ) सी. रामचंद्र असावेत.
हा कलेचा विलास नव्हे, तशीच ही करमणूक नाही.
आद्य क्रांतिकारक, हिंदूधमसंरक्षक, स्वराज्य संस्थापक
श्री शिवराय ह्यांची त्याच्या भक्ताने मांडलेली ही पूजा आहे.
----- भालजी पेंढारकर