किती हे दारूण जीवन! अन्नाची किंमत काय असते हे भुकेल्या बबन्याच्या रुपाने आपण फार ताकदीने दाखवलेत.
अनपेक्षित व धक्कादायक शेवट वाचून कथा पुन्हा एकदा वाचून काढली. येवढ्याशा जीवनात किती ते दुःख. मन सुन्न झाले हो वाचून.
खूप परिपक्वतेने लिहिता आपण. असेच लिहीत रहा.
आपला,
(भरपोटी) भास्कर