मराठी बोलणारे योद्धे म्हणजे 'मराठे' अशी मराठ्यांची व्याख्या कुठेतरी वाचण्यात आली होती ! मग त्यात सगळ्या जातीपाती चे लोक येतात.

सहमत.
पेशव्यांनी राज्य वाढवले तरीही ते मराठ्यांचे राज्य म्हणूनच ओळखले जात असे. समाजात फूट पाडण्यासाठी ऐतिहासिक व्यक्तींबरोबरच 'मनोगत'चाही 'वापर' केला जातो आहे असे वाटते.