कल्पनात्मक बिंदूंना अवाजवी महत्व देणाऱ्या

भैतिकविज्ञान आणि भूमितीमध्येही (आणि शरीरविज्ञानातही?) अनेक कल्पनात्मक बिंदू आहेत असे वाटते. त्याकडेही दुर्लक्ष करावे की काय?

अवाजवी महत्त्व देऊ नये, याबाबतीत सहमत आहे.