नमस्कार,

मी धर्माला मानत नाही. लहानपणा पासून हिन्दू संस्कृतीत वाढ्ल्यामुळे मला ती आवडते. बाकीच्या संस्कृतींशी फ़ारसा कधी संबंध आला नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. एक गोष्ट मात्र आहे, हिन्दू संस्कृती खरचं सहिष्णू आहे.

आपला,

नाना