विक्षिप्तबुवांच्या गजलेला कुशाग्रमहोदयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खोडसाळपंत त्यांचे आभार मानत आहेत.... ह्म्म्म... एका विसंगतीतून दुसरीच संगती लागली!

अरर्रर्रर्र, असे झाले, होय? घोटाळाच झाला म्हणायचा. खोडसाळा, तरी तुला सांगत होतो भलत्या वाटेला जाऊ नकोस! भोग आता आपल्या कर्माची फळे. अरे, जरा प्रवासीपंतांसारख्या तरबेज खेळांडूंचे मार्गदर्शन तरी घ्यायचेस. पण नाही. 'कौवा चला हंस की चाल तो अपनी चाल भी भूला' .