भाषक हा शब्द भाषा बोलणाऱ्यांसाठी वापरतात. तर भाषिक हा भाषेसंबंधी ह्या अर्थाने. तज्ज्ञांकडून, जाणकारांकडून खातरजमा केली आहे. काळजी नसावी.
इतर भाषिक, मुंबई ला मुंबाय म्हणतात. मालाड ला मलाड, भाईंदर ला भायंदर,
माहिम ला महिम, वांद्रे ला बान्द्रा त्या बद्दल तुम्हाला काहीच म्हणायचे
नाही का?
प्रत्येक भाषेत नाविक हाल होतच असतात. इथे फक्त मराठीतल्या नाविक हालांची चर्चा.
धन्यवाद.
चित्तरंजन