नामदेवराव,

माझी प्रतिक्रिया पुन्हा एकवार वाचा. मी हिंदुधर्मांची थट्टा केलेली नाही तर, हिंदुधर्म का चांगला याची शरदरावांनी दिलेली दोन्ही कारणे कशी फोल आहेत हे फक्त दाखविण्याचा प्रयत्न केला.

जोवर हिंदुधर्मातून जातिभेद पूर्णपणे जात नाही तोवर हा धर्म खऱ्या अर्थाने सहिष्णू वगैरे कधीच बनणार नाही.

(निर्जातीय) सुनील