मनोगतींचे लाडके कवी प्रसाद शिरगांवकर ह्यांचं साधं-सोपं संकेतस्थळ दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत विशेष उल्लेखनीय ठरले आहे. वाचावे मराठी पोएटचे ऑनलाइन काव्य.

प्रसाद शिरगांवकर ह्यांचे हार्दिक अभिनंदन.

चित्तरंजन