छान वर्णन.
पास, एक्स्पिडिशन, रेल्वे, ट्रीप, बॉर्डर, ट्रेकिंग, मॉनेस्ट्री, प्लॅनिंग, हॉटेल, बॅग इत्यादी इंग्लिश शब्दांऐवजी मराठी शब्दांचा वापर करण्यास हरकत नसावी असे वाटते.