"हिंदुधर्मातून जातिभेद पूर्णपणे जात नाही तोवर हा धर्म खऱ्या अर्थाने सहिष्णू वगैरे कधीच बनणार नाही. "

हे तुमचं म्हणणं खरं आहे.  पण समाजातील मोठ्या घटकाच्या तिरस्काराला पात्र झाल्याची जाणीव तथाकथित उच्चवर्णीय समाजातील अनेकजणांना झाली आहे असे माझे मत आहे.  त्यातील अनेक विचारी लोक हळूहळू अश्या रितींचा मनापासून त्याग करू लागले आहेत.  अश्या प्रकारे सहिष्णुतेकडे आपण पाऊल टाकले आहे अशी माझी समजूत आहे - समाज पूर्णपणे बदलायला वेळ लागणारच. 

 

सुहासिनी