धन्यवाद सुभाष.
पाककृती बर्‍यापैकी सोपी करून सांगितली आहे तुम्ही. या शनिवारी करून पाहतो.

उपहारगृहात मिळणारे मेक्सिकन किंवा कुठलेही पदार्थ (त्यातल्या त्यात शाकाहारी), ते कसे खायचे (म्हणजे कशात काय बुडवून वगैरे), कसल्या चवीची अपेक्षा करायची अशी सगळीच माहिती जमल्यास द्या. खूप उपयोगी पडेल.