विनायकराव,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव ।बोलती जे अर्णव। पीयूषांचे ।।
तुमचा आयुष्याचा प्रवास असाच पीयूषमय होत राहो !