मैत्रीणींनो,

माझ्या मनातील विचारांना, प्रेमळ आधार आणि खुलासा केल्याबद्द्ल ध्न्यवाद.

तुमच्या प्रतिसादाने मी नक्कीच नव्या दिशेने विचार करेल.

working women असल्यानेहि, आमचे नाते जरा अवघड झाले असावे, यांवर बोलणे  हा उपाय नक्कीच कामी ये ईल.