ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारीकर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,ज्या कापून काढतात ती वर्तुळं
जहाल आहे.दाहक आहे. त्यमुळेच की काय छान उजळलेही आहे गं !