सुप्रिया,

थोडी मोडतोड करू कां ? काय करणार राहावत नाही. कारण हायकू हा माझाही घायकू आहे. घायकू=घायकुतीला आणणारा. (मराठीला मी प्रदान केलेला नवा शब्द)

पाऊस रात्रभर

चिखल मनभर

आठवांचा  !  

तुम्ही आता रागावणार कां !

अरुण वडुलेकर