मी हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण ...
- हा सर्वात जुना आणि सर्व समावेशक धर्म आहे. खरे तर हा धर्म म्हणण्या पेक्षा एक जीवन पद्धती - शैली आहे जी मला आवडते.
- इतिहासातले या धर्मातले काही मुद्दे नक्कीच वाईट ठरले आहेत पण ते अती ज्ञान, त्याचा माज आणि अज्ञान यांमुळे जास्त आहेत.
- यात प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय बैठक आहे. हा मुद्दा वादग्रस्त बनणार आहे हे मला माहीत आहे. पण मी हिंदू म्हणून ज्या काही गोष्टी पाळत आलो आहे त्याला शास्त्रीय कारण जे मला पटते ते तरी आज पर्यंत मला मिळाले आहे.
लिहिण्या सारखे मुद्दे खूप आहे. पण वादा पेक्षा हि चर्चा मला हिंदू धर्म का आवडतो ही आहे. हे वाचकांनी लक्षात घ्यावे. मला माझा धर्म निवडण्याचा पूर्णं अधिकार आहे. आणि हिंदू बहुल देशात हिंदूंनी इतरांना सुद्धा तो अधिकार दिला आहे याची